My Whatsapp Channel

https://whatsapp.com/channel/0029VaRKkjQKrWQxvVffX40W

शुक्रवार, 13 अगस्त 2021

नागद्वारा ची आरती

नागद्वारची आरती 

आरती नागद्वारा, शेषशाई अवतारा, सद्भावे ओवाळितो, पावे दिगंबर द्वारा । आरती नागद्वारा ।।धृ ।।

मेरुच्या शिखरी  जडले, सिंहासन भारी । त्यावर बैसुनिया, सृष्टी  रचली या सारी ।।१।।
आरती नागद्वारा, शेषशाई अवतारा, सद्भावे ओवाळितो, पावे दिगंबर द्वारा । आरती नागद्वारा ।।धृ ।।

श्रीराम अवतारी, बंधू लक्ष्मण होशी । पाळली राम आज्ञा, पुर्ण कार्य तू करशी ।।२।।
आरती नागद्वारा, शेषशाई अवतारा, सद्भावे ओवाळितो, पावे दिगंबर द्वारा । आरती नागद्वारा ।।धृ ।।

श्रीकृष्ण अवतारी, ज्येष्ठ बंधू बळीराम । प्रताप थोर होतो, जगी मिळविले नाव ।।३।।
आरती नागद्वारा, शेषशाई अवतारा, सद्भावे ओवाळितो, पावे दिगंबर द्वारा । आरती नागद्वारा ।।धृ ।।

श्रावण महिन्यात, दिवस नागपंचमी रात्र । आनंद थोर होतो देवा तुझ्या मंडपात ।।४।।
आरती नागद्वारा, शेषशाई अवतारा, सद्भावे ओवाळितो, पावे दिगंबर द्वारा । आरती नागद्वारा ।।धृ ।।

शेष सिंधु सागरात, शेषसाई अनंत । तेथे तुम्ही नांदता हो, ज्याला म्हणतात लक्ष्मीकांत ।।५।।
आरती नागद्वारा, शेषशाई अवतारा, सद्भावे ओवाळितो, पावे दिगंबर द्वारा । आरती नागद्वारा ।।धृ ।।

कालीया नांव तुझे, घेता उतरले ओझे । स्मरण केली या हो, देवा सार्थक होई माझे।।६।।
आरती नागद्वारा, शेषशाई अवतारा, सद्भावे ओवाळितो, पावे दिगंबर द्वारा । आरती नागद्वारा ।।धृ ।।

देवा मी ज्ञान धरीले, दुःख माझे हरीले । हरीला सेवा केली, शंकर मजला पावले ।।७।।
आरती नागद्वारा, शेषशाई अवतारा, सद्भावे ओवाळितो, पावे दिगंबर द्वारा । आरती नागद्वारा ।।धृ ।।

वैशाख महिन्यात, दिवस नागपंचमी रात्र । आनंद थोर होतो देवा तुझ्या मंडपात ।।८।।
आरती नागद्वारा, शेषशाई अवतारा, सद्भावे ओवाळितो, पावे दिगंबर द्वारा । आरती नागद्वारा ।।धृ ।।

आज देव शेषराये, भक्ती तुझी पुर्ण होय । नवखंड पृथ्वीशी, देवा भरुनी आला आहे ।।९।।
आरती नागद्वारा, शेषशाई अवतारा, सद्भावे ओवाळितो, पावे दिगंबर द्वारा । आरती नागद्वारा ।।धृ ।।

पाचतत्व पंच ज्योती, ओवळीले नागनाथा । भक्तजन आरत्या गावी, जागा चारणापाशी द्यावी ।।१०।।
आरती नागद्वारा, शेषशाई अवतारा, सद्भावे ओवाळितो, पावे दिगंबर द्वारा । आरती नागद्वारा ।।धृ ।।

आरती नागद्वारा, गणेश गायन करी । नित्य नेम महाभारी, सर्वदिन सेवा करी ।।११।।
आरती नागद्वारा, शेषशाई अवतारा, सद्भावे ओवाळितो, पावे दिगंबर द्वारा । आरती नागद्वारा ।।धृ ।।
 
गुरुवार, 12 अगस्त 2021

गुरु पूर्णिमा अमरावती घाट 2021

गुरुपूर्णिमा का पर्व2021 गायत्री प्रज्ञा मण्डल, रामायण मण्डल द्वारा मनाया गया जिसमे श्री मदन सातपुते महाराज जी द्वारा  गुरु  पूजन विशेष वैदिक मंत्रो  से  संचालन किया गया!:- ग्राम अमरावती घाट बैतूल मप्र 

शांतिकुंज लाइव दर्शन

शांतिकुंज 
 अखिल विश्व गायत्री परिवार 🙏

मंगलवार, 3 अगस्त 2021

योग शिक्षकों के रोज़गार से मप्र सरकार कर रही खिलवाड़

 इसमें डिग्री diploma वाले योग शिक्षकों की भर्ती होना चाहिए आप सभी की क्या राय है एक एक करके मेरे blog👉 http://shripragya.blogspot.com  पर comments भेजकर योग शिक्षकों के हित मे अपनी राय देवे !

LIFE

आर्थिक स्थिति सुधार के उपाय

🪙 आर्थिक स्थिति में सुधार के प्रभावशाली ज्योतिषीय प्रयोग लेखक: Acharya Sunil N. परिचय: आज के समय में हर व्यक्ति आर्थिक रूप से सशक्त बनन...

*Shri pragya services*🇮🇳 Whatsapp _*+91-9685126801**Call 🤳🏻_*+91-6263902970* 👉ONLINE INTERACTIV